पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 […]

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी

ना. उदय सामंत यांनी केलं 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पण रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय […]

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य, करारमहाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस

*(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)*
*आतापर्यंत झालेले सामंजस्य करार*
*एकूण : 4,99,321 कोटींचे*

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300

राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे राजकारणामधील एक महत्त्वाचा चेहरा आज हरपला आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून […]

दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. उदय स्वरुपा रविंद्र सामंत!

रत्नागिरी: संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा […]

ट्रिलियन डॉलर इकॉनोमीची जबाबदारी असलेला नेता – उदय सामंत

रत्नागिरी : उदय या नावातच एक, प्रकाशाचं वेड आहे!शून्या बदल्यात हजार अशी, स्नेहल परतफेड आहे ! देवगडचा कवी मित्र प्रमोद जोशी उदय सामंत यांच्यावर कविता […]

ना. उदय सामंत यांच्या हस्ते राजेश सोहोनी यांच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन

रत्नागिरी – रविवारी दि. 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वा. उदय सामंत यांच्या हस्ते व रत्नागिरीमधील नामांकित सीए श्रीरंग वैद्य यांच्या उपस्थितीत राजेश सोहोनी यांच्या कार्यालयाचे […]

राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश रत्नागिरी : शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा […]

साळवी स्टॉप येथील कॉर्नर गार्डनचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी मतदार संघातील रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान योजने अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील युनिटी ट्युलिप इमारती बाहेरील सुलोचना रामचंद्र झगडे- कॉर्नर गार्डनचे […]

क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धा रत्नागिरी : पुढील वर्षापासून तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव करावा. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. अशा […]