जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आंजर्ले गावच्या निनाद जोशीची एसआरपीएफमध्ये निवड
आंजर्ले : कोणत्याही स्वप्नाचा रस्ता सरळ आणि सोपा नसतो, तसेच प्रत्येक जण तुमची विचारसरणी समजून घेईल किंवा तुमच्या मेहनतीला दाद देईल असेही नाही. मात्र, संकटांशी सामना करत आपल्या मार्गावर ठाम…
