11 वर्षीय कनिका सुधीर चुनेकर हिचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरातील तारा पार्कच्या बी विंगच्या टेरेस वर खेळणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेचा कपड्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या […]

२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार 200 रुपयाची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार, आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे

Covid

दापोलीत आज 18 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. आजच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 18 रूग्ण दापोलीतील आहेत. आजचे पॉझिटिव्ह-  […]

इंटरनेटच्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मनसे ने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

दापोली पोलिसांना मिळाले नवे मित्र

पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शहर येथे पोलिस मित्र संघटना कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे.पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी हे […]

Virus

जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 8

101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2391 बरे झालेले 1597 : प्रमाण 66 टक्के रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले […]

Virus

जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर

रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290  झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर  येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे

corona update

जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 5

रात्री उशिरा प्राप्त अहवालात 284 पैकी जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 71 वर

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये. राजापूर तालुक्यातील […]