Tag: ratnagiri

रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपली सुरक्षा, परिवाराची सुरक्षा’…

डॉ. झीशान म्हस्कर यांचे युरोलॉजीत यश, रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. झीशान म्हस्कर यांनी मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्च परीक्षा (MCh युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) नुकतीच उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात दुसरा क्रमांक…

केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सजा केळशी येथील तलाठी असलेल्या…

लांजात ॲक्टिव्हा स्कूटर चोरी, तक्रार दाखल

लांजा : लांजा आड, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे ०६ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा ६ जी डिएलएक्स स्कूटरची (क्रमांक MH08/AW/4370) चोरी…

रत्नागिरी ग्रामीणमध्ये २.२५ लाखांचे दागिने व रोकड चोरी

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण भागातील निवळी येथे ०५ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान जोगळेकर यांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात…

रत्नागिरी शहरात ७.५ लाखांची रोकड चोरी

रत्नागिरी : शहरातील कीर्तीनगर येथे आसीफ मोटलानी यांच्या भाड्याच्या घरात १ जून २०२५ रोजी सकाळी ५:०० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात…

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2025 अंतर्गत भारतीय न्याय…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: मिनी बस आणि गॅस टँकरची धडक, आग लागल्याने नुकसान

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी (रविवार, 8 जून 2025) एक भीषण अपघात घडला. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसला CNG गॅस टँकरने जोरदार धडक दिल्याने बस 20…

जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाची…

गुहागरमध्ये 4 तासांत मंदिर चोरी उघड, 100% मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

गुहागर : गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री हनुमान मंदिरात 02 जून 2025 च्या मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांनी अवघ्या 4 तासांत गुन्हा उघडकीस आणून संशयिताला ताब्यात घेतले…