द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचा पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलफे, पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना जाहीर

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार वितरण रत्नागिरी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार पत्रकार सिध्देश मराठे आणि […]

कृषी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अझोला निर्मिती व कंपोस्ट प्रकल्पाची उभारणी

विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले.

एम. देवेंदर सिंह यांनी स्वीकारला रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा पद्भार

रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पुणे येथे […]

शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता

रत्नागिरी
राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला. उगवता तारा पुरस्कार मंडणगड येथील मोहसीन गफार सय्यद याला देण्यात आला.

चिरेखाण कामगार होऊन, पोलीसांनी साराईत गुन्हेगाराला पकडले

रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर […]

मुंबई गोव हायवेच्या कामात सब काँट्रॅक्टर नेमु नये

आरवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात पोटठेकेदार म्हणून स्थानिक आमदार किंवा अन्य राजकीय नेत्याला काम देऊ नये, अशी सूचना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर […]

गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन […]

माजी प्रचार्य सुभाष देव कालवश!

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष देव यांचं गोवा येथे निधन झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुभाष आत्माराम देव यांचा दबदबा होता. शिक्षण क्षेत्रातली एक […]

दापोली बुरोंडीत मारहाण प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी […]

आठवडी बाजार बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बंद […]