रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद
अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.

या सिव्हील सोल्जर्सना माझा मानाचा सॅल्यूट!