शिवसेना (युबीटी) तालुका प्रमुखांनी शिवसेना सोडली

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वचा मंगळवारी जिल्हाप्रमुख विलास चाळके […]

हजारो विद्यार्थ्यांसाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने नऊ गावे – नेवरे, धामनसे, बसणी, कोतवडे, राजापुर कुंभवडे, नाणार नाणर, फणसोप आणि खेडशी […]

राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे राजकारणामधील एक महत्त्वाचा चेहरा आज हरपला आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून […]

ना. उदय सामंत यांच्या हस्ते राजेश सोहोनी यांच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन

रत्नागिरी – रविवारी दि. 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वा. उदय सामंत यांच्या हस्ते व रत्नागिरीमधील नामांकित सीए श्रीरंग वैद्य यांच्या उपस्थितीत राजेश सोहोनी यांच्या कार्यालयाचे […]

खेडमधील आधारकार्ड केंद्रात अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

खेड:- खेडमध्ये एका दुकानात कामाला असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला. एका आधारकार्ड केंद्र कार्यालयात तरूणीशी चाळे […]

“कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा” निकाल जाहीर

रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचे निकाल जाहीर रत्नागिरी : कांचन डिजिटल आणि भैय्या तथा किरण सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य “कांचन डिजिटल […]

शालेय दापोली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

दिनांक 23 ऑगस्ट रोजी आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे 14 वर्षाखालील मुले-मुली या गटातील हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा व युवक संचनालय पुणे, संचलित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी यजमानपद बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आकाराम महिंद, शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य, शिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मधुकर पवार व प्रकाश महाडिक यांच्यावर देण्यात आली.

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब […]

राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश रत्नागिरी : शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा […]

दापोलीमध्ये सीए दिनानिमित्त सायकल फेरी

दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीएंच्या […]