Tag: ratnagiri

ऐकण्याची समस्या? रत्नागिरीत मोफत तपासणी आणि मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई आणि दिव्यांगांसाठी समर्पित आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त…

कुंभार्ली घाटात भीषण अपघात: आई-मुलाचा मृत्यू

रत्नागिरी: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२)…

अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान: २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध आहे. सन २०२४-२५ च्या या योजनेअंतर्गत, शाळांना १२ प्रकारच्या पायाभूत…

वाटद MIDC साठी आज पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी; ग्रामस्थांचा विरोध कायम

रत्नागिरी: वाटद येथील प्रस्तावित MIDC साठी जमीन मोजणीचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रशासन आजपासूनच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोजणीला सुरुवात करणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मोजणीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता,…

“रत्नागिरीकर ‘छावा’च्या प्रेमात: तिकीटांसाठी झुंबड!”

रत्नागिरी: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने रत्नागिरी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रत्नागिरीकरांना अक्षरशः वेड लावले असून, सिटीप्राईड चित्रपटगृहात या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले आहेत.…

भाड्याच्या गाड्या परस्पर विकणारे रॅकेट उघड, खेड पोलिसांची कारवाई

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका तरुणासह दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने इर्टिगा गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. त्यांनी नवीन गाड्या खरेदी करण्यास प्रवृत्त…

गावडे आंबेरे येथे बिबट्या पडला विहिरीत

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे पाटील वाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यु ऑपरेशन राबवत विहिरीत…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज कार्यकारिणी बैठक

रत्नागिरी – शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त…

पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी घेतली उदय सामंत यांची भेट

युवासेना सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवासेना दौऱ्यात रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी “युवा विजय महाराष्ट्र” दौऱ्याचे सन्मानचिन्ह त्यांना भेट देण्यात आले.…