Tag: ratnagiri

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत टाळसुरे विद्यालय अजिंक्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री…

शिव साई मित्र मंडळाने जाखडी नृत्य आणि भजनांनी गणेश उत्सव साजरा केला

दापोली : कोकणातील सांस्कृतिक परंपरांना जपणाऱ्या शिव साई मित्र मंडळाने (सुरे मधलीवाडी) यावर्षीचा गणेश उत्सव थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला. मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील प्रसिद्ध जाखडी नृत्य आणि भक्तिमय भजनांचे…

दापोलीत पारंपरिक जाखडी नृत्याची जादू; भाजपाच्या स्पर्धेत रंगला उत्सव

दापोली : दापोली ग्रामीण आणि मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत कोळबांद्रे येथील नितीन…

भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण व मुंबई विभाग आयोजित “मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५

दापोली : जखडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दापोलीतील शाहीरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण आणि मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच “मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५”…

हर्णे : सोमनाथ पावसे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना निष्ठावंत सोमनाथ पोशिराम पावसे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ही निवड गावातील ग्रामसभेत…

कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात संपन्न

रत्नागिरी (वार्ताहर): गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत कर्ला-आंबेशेत येथील गणेश आगमन मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शांततेत आणि उत्साही वातावरणात ही मिरवणूक पार पडली.…

गणेशोत्सवाने रत्नागिरीच्या बाजारपेठेला चालना, २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल करून चांगलीच चालना दिली आहे. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार…

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: 4 किलो गांजा जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री आणि वितरणाला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या…

एका महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या आईस जन्मठेप

रत्नागिरी – चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी एका धक्कादायक प्रकरणात निर्णय देताना एका महिन्याच्या बालिकेच्या खुनासाठी तिच्या जन्मदात्या मातेस, शिल्पा प्रविण…

बाबू घाडीगांवकर यांचा साहित्यिक व शैक्षणिक योगदानासाठी विशेष सन्मान

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोलीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला आहे. दापोली येथील पेंशनर्स सभागृहात झालेल्या…