Tag: ratnagiri

टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा…

रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

नमिता कीर यांची राज्य मराठी विकास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीत नियुक्ती

रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्थेमध्ये केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३” अंतर्गत स्थापन झालेल्या अंतर्गत तक्रार समितीमध्ये नमिता कीर यांची अशासकीय सदस्य…

वाकवली शाळेचा देशात डंका: पीएम श्री योजनेत अव्वल स्थान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळवून ऐतिहासिक पराक्रम केला आहे. १८९६…

रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढली; उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी पक्षात दाखल

रत्नागिरी : रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) उबाठा शिवसेनेला मोठा धक्का देत नाचणे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

मिरकरवाडा बंदर विकास: महायुती सरकारकडून २२.४३ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, आर्थिक समृद्धीचे ध्येय

रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले. मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत २२.४३ कोटी…

आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, बँकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक आणि बागायतदारांच्या अडचणींवर…

मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई…

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाची मदत

रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे भावनिक आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वामी…

रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाच्या…