Tag: ratnagiri

जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नॅशनल कनिष्ठ महाविद्यालयाचं यश!

दापोली, ३ जानेवारी २०२६: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने झोरेज् स्पोर्ट्स अकॅडमी,…

रत्नागिरीतील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड २०२६” प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी येथील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला…

रत्नागिरीतील साळवी स्टॉप कचरा डेपोला पुन्हा मोठी आग

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा संकलन केंद्राला (डेपो) गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्यामुळे आगीने झपाट्याने भडका उडाला, परिसरात धुराचे प्रचंड…

रत्नागिरीत भाजपचा विजयोत्सव! नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार; महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा पुढाकार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे…

ना. उदय सामंत – उद्योग, संस्कृती आणि मराठी अस्मितेचे नेतृत्व

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती देताना आणि मराठी भाषेच्या अस्मितेला सशक्त करताना समतोल राखणारे नेतृत्व म्हणून ना. उदय सामंत यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री या दुहेरी…

सामंताचा (आमचा ) उदय महाराष्ट्राचं हृदय

– बेबी मावशी छत्रपती शिवरायाच्या ‘राकट देशा कणखर देशा’ महाराष्ट्र देशाचा उद्योगमंत्री, ‘माझी मर्‍हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने संपन्न असणार्‍या मराठी भाषेचा मंत्री, चौदा विद्या…

‘नाटक तमाशाचं’ च्या प्रयोगाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : कोकणातील कलावंतांची खाण असलेल्या रत्नागिरीत रविवारी (२१ डिसेंबर) सावरकर नाट्यगृहात ‘नाटक तमाशाचं’ या बहारदार नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचे आणि लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या…

रत्नागिरीत ‘कॅन्सर’चे संकट? इटलीने हद्दपार केलेली विषारी ‘मिटेनी’ फॅक्टरी आता लोटे परशुराममध्ये!

रत्नागिरीत 'कॅन्सर'चे संकट? इटलीने हद्दपार केलेली विषारी 'मिटेनी' फॅक्टरी आता लोटे परशुराममध्ये!

उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि…

रत्नागिरीच्या राहुल भोसले यांनी दुबईत ओशनमॅन किताब पटकावला

रत्नागिरी : रत्नागिरीचे बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी दुबई येथे आयोजित ओशनमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि रत्नागिरीचे यशस्वी प्रतिनिधित्व करीत १० किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करून…