Tag: Operation Sindoor

दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!

दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांना…

रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि…

आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दलाला बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांची स्वयंसेवक नोंदणी

रत्नागिरी : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरी संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण संचालनालयाने…

पहलगाम हल्ल्याचा बदला: भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केले हवाई हल्ले

मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने बुधवारी (दि. ७) रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि…