खेड पोलीसांनी रेल्वे थांबवून लावला “अपहरण” नाट्याचा छडा.

सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मीरा-भाईंदर वसई विटा आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं.वि.सं कलम 363 अन्वये गुन्ह्यातील 03 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असल्याबाबत व त्यांचे वर्तमान स्थान हे “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली.

मनसेच्या ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

खेड : २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रमामध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी […]

दापोलीच्या विधी गोरे हिने राष्ट्रीय तायक्वाॅंदो स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक

दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूनं 59 किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचं नाव उंचावलं […]

शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते. हा सोहळा गणेश […]

रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या प्रचार्यपदी डॉ. राजश्री देशपांडे रुजू

रत्नागिरी: डॉ. राजश्री देशपांडे यांची रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बी.एड.) प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून […]

पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मृत्यू, रिफायनरी समर्थकावर घातपाताचा आरोप

राजापूर : सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. या अपघातामध्ये जखमी झालेले शशिकांत वरीसे यांचा […]

‘आर्ट सर्कल’तर्फे रत्नागिरीत शास्त्रीय संगीत महोत्सव

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस इथं आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव शनिवार दि. २१ रोजी सुरू होत आहे. यंदा २१ आणि २२ अशा दोन […]

दडपशाही विरोधात रत्नागिरीतील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी : सत्तेच्या आणि आर्थिक जोरावर सध्या सर्वत्रच पत्रकारांची गळचेपी होत आहे. चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखले जाते मात्र आता […]

‘माय कोकण’वरच्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 16 जानेवारीला पत्रकारांकडून निदर्शनं

रत्नागिरी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माय कोकणच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ […]

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

कशेडी : खेडहून मुंबईला निघत असलेले आमदार योगेश कदम यांच्या गाडीला आज शुक्रवार दि.०६ रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे […]