Tag: my kokan

दापोलीत रमजान ईद उत्साहात साजरी

दापोली – दापोली तालुक्यात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या या ईदेच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पसरले होते. सकाळपासूनच…

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने रत्नागिरी शहरालगत मिऱ्या किनाऱ्यासमोरील समुद्रात…

जंगलातील रहस्यमय मृत्यू: मुरुड-दापोलीजवळ ३६ वर्षीय व्यक्ती मृत आढळला!

दापोली:- तालुक्यातील मुरूड येथील जंगलमय भागात एका ३६ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे नाव राजू नामदेव पवार असून, तो विजापूर-कुन्नर येथील रहिवासी होता, अशी…

श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटलतर्फे २ एप्रिल २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

दापोली : श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, रत्नागिरी यांच्या सहकार्याने मंगळवारी, 2 एप्रिल 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय,…

महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना…

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुटुंबासह काढला खास Ghibli स्टाइल फोटो

मुंबई – महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक खास Ghibli स्टाइल फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अनोख्या फोटोमध्ये योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील व…

अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्टमध्ये आज संध्याकाळी स्वरतरंग संगीतमय संध्येचं आयोजन

दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ‘स्वरतरंग’ असे नाव देण्यात आले…

भ्रष्टाचारावर प्रहार: रत्नागिरीत ACB ने लावला लाचखोराला लगाम!

रत्नागिरी : 28 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) प्रदीप प्रीतम केदार (वय ५०) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. अँन्टी करप्शन ब्युरो (ACB) रत्नागिरी…

मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा 

रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.…

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…