शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

my kokan

चिपळूणमध्ये पत्रकारांचा संताप: हल्लेखोरांना अटकेसाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा

29 Mar 2026 9:46 AM

चिपळूण: भरचौकात पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक न केल्याने चिपळूणमधील…

चिपळूणमध्ये पत्रकारांचा संताप: हल्लेखोरांना अटकेसाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा

देवरुख फिश मार्केटसाठी जागा निश्चितीचे निर्देश

28 Mar 2026 3:37 AM

देवरुख : नगरपंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक फिश मार्केट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

देवरुख फिश मार्केटसाठी जागा निश्चितीचे निर्देश

पत्रकार दीपक भागवत यांच्यावर चिपळूणमध्ये हल्ला; १०-१५ जणांवर गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही

26 Mar 2026 10:47 AM

चिपळूण: पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २५ मार्च २०२६…

पत्रकार दीपक भागवत यांच्यावर चिपळूणमध्ये हल्ला; १०-१५ जणांवर गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर निर्लज्ज हल्ला! चिपळूणमध्ये पत्रकाराला रक्ताळले; गुंडशाही की पतसंस्था?

25 Mar 2026 4:36 PM

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याच्या शांततेला गुंडशाहीचे ग्रहण लागले असून, चिपळूणमध्ये पत्रकारितेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. ‘दूरदर्शन’चे प्रतिनिधी दीपक…

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर निर्लज्ज हल्ला! चिपळूणमध्ये पत्रकाराला रक्ताळले; गुंडशाही की पतसंस्था?

चिपळूण पत्रकार हल्ला: दापोलीत तीव्र निषेध

25 Mar 2026 4:31 PM

चिपळूण : येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या…

चिपळूण पत्रकार हल्ला: दापोलीत तीव्र निषेध

संजय धोंडू सावंत यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

25 Mar 2026 10:47 AM

दापोली: भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी उत्तर जिल्हा चिटणीस संजय धोंडू सावंत यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा…

संजय धोंडू सावंत यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

गुहागर तालुक्यातील गिमवीत रानडुकराची अवैध शिकार; तिघांना अटक, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त

25 Mar 2026 7:19 AM

गुहागर: तालुक्यातील गिमवी येथे २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अवैध शिकारीवर मोठी कारवाई केली. गिमवी…

गुहागर तालुक्यातील गिमवीत रानडुकराची अवैध शिकार; तिघांना अटक, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त

डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘श्री राम चरण का एक सुमन’ भजन प्रदर्शित

25 Mar 2026 6:39 AM

दापोली: रामनवमीच्या पावन निमित्ताने “श्री राम चरण का एक सुमन मैं बन सकूं” हे विशेष भजन श्रोत्यांच्या भेटीला आले आहे.…

डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘श्री राम चरण का एक सुमन’ भजन प्रदर्शित

रत्नागिरीतील ९१ शाळांना संगणक संचांचे वाटप

24 Mar 2026 7:22 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांना भाजप आमदार निरंजन डावखरे आणि नीलिमा डावखरे यांच्या पुढाकारातून संगणक संचांचे वाटप करण्यात आले.…

रत्नागिरीतील ९१ शाळांना संगणक संचांचे वाटप