जीवाला जीव देणारा मित्र – जयवंत जालगावकर

आज माझ्या ज्येष्ठ नित्राचा ७० वा वाढदिवस आहे. हे मनाला पटणंच कठीण आहे कारण ज्या उत्साहाने जयवंतशेठ माणसांना भेटतात. माणसांची कामे करतात, प्रवास करतात, हे […]

ॲड. रमा सुशांत बेलोसे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड

दापोली : दापोली अर्बन बँकेच्या माजी संचालिका ॲड. रमा बेलोसे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार […]

दापोली ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेच्या ‘आपले पॅनल’चे सर्व उमेदवार विजयी

दापोली : कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘आपले पॅनल’नं बाजी मारली आहे. या निवडणुकीत सर्वच्या सर्व […]

बळवंत फाटक 100% माणूस

दापोली : “रंजन-विकास केंद्रा”च्या माझ्या एका तरूण कार्यकर्त्याचं तथा मित्राचं “100% माणसाचं” अकाली निधन झालं. आमचं नातं अनेक सीमा ओलांडून पार असणारं. त्याच्याविषयी न साहवणारं. […]

बळवंत फाटक यांचे दुःखद निधन

दापोली : शहरातील एसटी बुक स्टॉलचे मालक व सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स बळवंत क्रांतीकुमार फाटक यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज […]

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा दापोली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

दापोली : राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं […]

‘सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एकाचा मृत्यू !

खेड : सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक प्रकरणी येथील पोलिसांनी मनमाड नाशिक येथून दिनांक २१ जानेवारी रोजी एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात […]

मौजे दापोलीत तरुणांनी साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

दापोली : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्यात उपस्थित राहता येणार नाही म्हणून मौजे दापोलीतील बुरटेवाडी मधील कृष्णाई ग्रामस्थ मंडळाच्या बालकलाकारांनी अयोध्येतील मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकार […]

पक्षा मागे युवकांची फळी उभी करणार – अक्षय फाटक

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई (दादर) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सुप्रसिद्ध […]

दापोली पाळंदेत आढळला मुलीचा मृतदेह, परिसरात खळबळ

दापोली : तालुक्यातील पाळंदे येथील समुद्रकिनारी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ माजली आहे. पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर हे सकाळी समुद्रावर गेले असता, वाळूमध्ये […]