Tag: maharashtra

दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्यामुळे अनेकांनी परीक्षेचा फॉर्मच भरला नाही. त्या परीक्षा लवकर होणार असल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये धाकधूक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत…

राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?

मुंबई - राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया…

आवश्यक सेवांमध्ये आणखी गोष्टींचा समावेश

मुंबई: ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले…

राज्यात विकेंड लॉकडाऊन, नियमावली समजून घ्या | जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे !

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस…

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू…

नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात…

भंगारात काढलेल्या गाड्या नव्या म्हणून विकल्या; पनवेलच्या टोळीचा पर्दाफाश

बीएस-४ च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हेमध्यवर्ती शाखेने गजाआड केले

महाराष्ट्रात एका दिवसात ५ हजार नवे ‘कोरोना’ बाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना बाधितांची…

… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक

गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.…