Tag: district president

काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर: उत्तर रत्नागिरीसाठी सोनललक्ष्मी घाग तर दक्षिणसाठी जमीर खलिफे

रत्नागिरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. ‘संघटन सृजन अभियाना’चा एक…

रत्नागिरीत भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा: कौटुंबिक-राजकीय धर्मसंकटामुळे पदत्याग?

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी राजीनामा सुपूर्द केला. चव्हाण हे आज…

जमीर खलफे यांची संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : गेल्या सात वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर…

राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली, त्यात सावंत…

दापोली, मंडणगडमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार

दापोली : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस कोणासोबत आघाडी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावरच…