दापोलीची सुकन्या प्राजक्ता हिचा’ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड’ अवॉर्डने गौरव

दापोली- अखिल भारतीय खेळ महासंघ यांचेकडुन तायक्वांडो या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दत्य दापोलीची सुकन्या प्राजक्ता अरूण माने ऊर्फ साहसी हिचा राष्ट्रीय डायमंड पुरस्कार देऊन […]

No Image

आज रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे कोरोना रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६७६वर पोहोचली आहे. आज ११ रुग्ण बरे […]

परप्रांतीय फास्टर बोटींचा कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ

दाभोळ (सुयोग वैद्य) : शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पारंपरिक मच्छीमार कर्जबाजारी झालाच आहे आणि आता परप्रांतीय फास्टर फिशिंग बोटीमुळे आमच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे, अशी […]

दापोलीत हळू सायकल चालवण्याची स्पर्धा

दापोली : आझाद मैदानात दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ळी 9.00 वाजता १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा […]

या व्हेलंटाईन दिनापासून सायकलवर प्रेम करूया

दापोली (अंबरीश गुरव) : सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे या जनजागृतीसाठी दापोलीकर रविवारी व्हेलंटाईन दिनी म्हणजे १४ फेब्रुवारी […]

दापोलीत मंगळवारी १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूका सुरळीत पार

दापोली:- दापोली तालुक्यातील मंगळवारी एकुण १७ तर बुधवारी २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणूका सुरळीत पार पडल्या. मंगळवारी झालेल्या सरपंच निवडणुकीत यामध्ये पुढील ग्रामपंचायतींचा समावेश होता. […]

दापोली पाजपंढरी येथे एकाचा समुद्रात बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे मधुकर बामा पाटील-४० या तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान मधुकर पाटील हे बेपत्ता होते. आज सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचा मृतदेह पाजपंढरी येथे सापडला असून दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

No Image

दापोलीत सोमवारी २० ग्रा. पं.ची सरपंच निवड प्रक्रिया पुर्ण

दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.

दापोलीत व्यापाऱ्याची तीस लाखाची फसवणूक

दापोली : दापोली मध्ये काहीच दिवसापूर्वी फोन पे द्वारे व्यवहार करताना एसबीआय दापोली ब्रँच शाखेतील खातेदाराला दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील जालगाव येथील एका घाऊक व्यापा-याची तब्बल तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.