दापोली- दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे. कर्दे सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, लाडघर सरपंच सुजाता साळवी, उपसरपंच प्रदीप मुर्चावडे, अडखळ सरपंच रवींद्र घाग, उपसरपंच अ. रऊफ अ. करीम काझी, कुंभवे सरपंच अनंत मांडवकर, उपसरपंच लक्ष्मण झाडेकर, पाइले सरपंच रवींद्र सातनाक, उपसरपंच सेजल मयेकर, कोंगळे सरपंच दीपिका मोहित, उपसरपंच रितेश साळवी, वडवली सरपंच गणेश मेस्त्री, उपसरपंच विद्या गोरे, पिसई सरपंच बसंत येसरे, उपसरपंच मनीषा घोले, भोपण सरपंच अर्चना हरेकर, उपसरपंच परशुराम बोबडे, आडे सरपंच सोमनाथ कुलाबकर, उपसरपंच कृष्णा कुलाबकर, गुडघे सरपंच कमरुनिस्सा डबीर, उपसरपंच अकिल डबीर, टांगर सरपंच प्रशांत पार्ट उपसरपंच नीलम आयरे, ताडील सरपंच शंकर खापरे, उपसरपंच अ. महमद शाह दाउद
दापोलीत सोमवारी २० ग्रा. पं.ची सरपंच निवड प्रक्रिया पुर्ण
दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.
Similar Posts
View All
दापोली अर्बन बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांना ‘बेस्ट चेअरमन’, तर संभाजी थोरात यांना ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार प्रदान
रत्नागिरीच्या नगरसेविका वर्षा ढेकणे यांचा मलेशियात ‘नवभारत ग्लोबल अवॉर्ड’ने गौरव
ग्रामस्थांशी थेट संवाद आणि गावचा इतिहास जपण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात ‘आपुलकीचा मुक्काम’
दापोली आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ए. जी. हायस्कूलचे दणदणीत विजेतेपद; सरस्वती विद्यामंदिर ओणणवसे उपविजेते
महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठी उलथापालथ; अविश्वास ठराव मंजूर होऊन सुनील महाजन नवे अध्यक्ष

Leave a Reply