Tag: Dapoli

महिला दिनी दापोली अर्बन बँके तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा

दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते…

सिनेक्षेत्रात दापोलीचे पाऊल पडते पुढे

मजिद चिकटे यांचा I am sorry सिनेमा लवकरच आपल्या भेटीला दापोली : तुम्ही पाहिले असेल बरेच कलाकार व दिग्दर्शक सिनेक्षेत्रात येण्यासाठी आणि आपली ओळख जगभरात पोहचवण्यासाठी संघर्ष करत असतात. अशातच…

दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश…

दापोलीत SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित नगरसेवक साधना बोत्रे यांच्या मालकीचं…

सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी शर्वरी मेहता यांचं निधन

दापोली सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी सौ. शर्वरी मेहता (पपी) यांचे दापोली येथे राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मेहता कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.…

दापोलीत 3 महिलांचा मृत्यू घात की अपघात?

दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे तीनही महिला जळून मृत्युमुखी पडल्या…

दापोलीतील 8 एस.टी. कर्मचारी सेवेतून बडतर्फ

रत्नागिरी:- गुहागर मंडणगड पाठोपाठ दापोली आगारात बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. उर्वरीत दापोली आगारातील ८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये दापोली आगारात कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. एस.…

दापोलीत मराठी पत्रकार दिन उत्साहात

दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दापोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन मराठी पत्रकार दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर डॉ.…

हमीद बांगी बाजारपेठ जमातचे अध्यक्ष

दापोली बाजारपेठेतील जमातुल मुस्लिमीन जामा मशिदीच्या अध्यक्षपदी हमीद बांगी यांची निवड करण्यात आली आहे. दापोली बाजारपेठेचे ते रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हमीद बांगी लोकांच्या…