दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं.

दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित नगरसेवक साधना बोत्रे यांच्या मालकीचं हे कार्यालय आहे.

यावेळी किशोर देसाई, अजय बिरवटकर, ऋषिकेश गुजर, नेहा जाधव, अक्षय फाटक, नितीन मयेकर, सचिन तोडणकर, नादीर रखांगे, अन्वर रखांगे, युवराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोलीतील अनेकांनी बोत्रे कुटुंबियांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या!