दापोलीमध्ये सीए दिनानिमित्त सायकल फेरी
दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीएंच्या […]
दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीएंच्या […]
दापोली : शहरातील सुप्रसिद्ध नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि संस्था अंतर्गत असलेले यु. ए .दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी […]
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील लाभले, यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी, इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, महिला बचत गट अध्यक्ष खोपकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.
दापोली : राज्यस्तरावरील MHT CET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत शारदा क्लासेस दापोलीमध्ये CET क्रॅश कोर्स केलेल्या यश देवघरकर याने MHT CET […]
दापोली : तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आज 1284 बालकांनी शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकलं. पहिलीच्या वर्गात श्री गणेशा करणार्या नवगतांचं ढोल ताशाच्या गजरात दापोली तालुक्यात […]
दापोली (वार्ताहर) : आज १५ जून रोजी दापोली तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ या शाळेत आशिष रविकिरण बूरटे यांनी आजी ज्योती बुरटे यांचे स्मरणार्थ दप्तर तर […]
दापोली : शहरातील लोकमान्य हायस्कूल चा निकाल 97.29 टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. शाळेतील कीर्ती संतराम कुशवाहा (424 /500 पैकी) 84.80% […]
1 मे 2024 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपंचयतीच्या प्रभागातील सफाई करणा-या सफाई कामगारांना व घंटा गाडी वरील सफाई कामगार अशा एकूण 38 सफाई कामगारांना गमबूट, झाडू, मास्क व हॅन्ड ग्लोज इत्यादी स्वच्छता विषयक आवश्यक साहित्याचे वाटप रोटरी क्लब दापोली चे अध्यक्ष अजयजी कानडे, तसेच सदस्य संदिप खोचरे, समीर तलाठी, लीना खोचरे, प्रदिप साळवी, तुकाराम खोत, अरुण नरवणकर, जयवंत शिंदे यांचे मार्फत नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले.
दापोली शहरात पाण्याची भीषण टंचाई, नागरिकांना आठवडयातून एकदाच पाणी
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली या शाळेने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले आहे. दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा ठरली आहे.
copyright © | My Kokan