रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE दहावीचा निकाल १०० टक्के

दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा १० वी चा निकाल लागला असून शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी श्रावणी संतोष क्षीरसागर विद्यार्थीनी 88% मार्क्स मिळवून शाळेत प्रथम आली आहे.

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE दहावीचा निकाल १०० टक्के

दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इ.१० वी चा निकाल लागला असून शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी श्रावणी संतोष क्षीरसागर विद्यार्थीनी 88% मार्क्स मिळवून शाळेत प्रथम आली आहे.

श्रावणी संतोष क्षीरसागर

शाळेतील ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक मा. संतोषभाई मेहता, चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Cbse result, Dapoli, saroj mehta international school

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *