कोळथरे येथील तीन विद्यार्थीनींचीजिल्हा कबड्डी संघात निवड
४७ व्या राज्य कुमारी कबड्डी अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
दापोली तालुक्यातील साखळोली येथे भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक गंभीर
दि. १७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात नितेश जाधव वय २९ याचा मृत्यू झाला आहे.
खेड परिसरात भूकंपाचे धक्के
खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले.
राज्याचे आरोग्य मंत्री कोरोना पाॅझिटिव्ह
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ! – पोउनि चांदणे
खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न…
… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक
गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.…
खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले
खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागावर आरोग्य विभागाने विशेष…
सौ. सुनीता बेलोसे यांची संस्थेच्या ‘जनसंपर्क अधिकारी’पदी निवड
दापोली : आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या ‘पीआरओ’पदी सौ. सुनीता दिलीप बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे. सुनीता बेलोसे यांनी यापूर्वी 25 वर्षे आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये…
कोव्हिड लसिकरण आणि आत्मनिरर्भर भारत जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या…
राज्यात २४ तासात ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
