२१, २२ मार्चला गडगडाटासह पावसाची शक्यता जनतेला सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 21 व 22 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्यपदी
आ. शेखर निकम यांची निवड
निशा जाधव आता खेड पोलीस निरीक्षक
रत्नागिरी : खेड(khed)मध्ये देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव Nisha Jahav यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रामदास कदम यांच्या मागणीनंतर पो. नि. सुर्वणा पत्की यांची जिल्हा बदली झाल्यानं खेडची जागा…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता,हवामान खात्याचा इशारा
एकीकडे कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना पावसाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
२५ लोकांच्या उपस्थित पालखी घरोघरी नेता येणार
शिमगा उत्सवाच्या संदर्भात जिल्हाधिकारीनी दिलेल्या नियमात बदल केले असून पालखी घरी नेण्यास संदर्भात जी बंदी घातली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
आता कोल्हापूर-रत्नागिरी हाकेच्या अंतरावर, काजिर्डा घाटाने मोठा प्रवास टळणार!
पश्चिम महाराष्ट्र आता कोकणाच्या आणखी जवळ येणार आहे
