कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची चिपळूण कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी घेतली भेट
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोलो यांची चिपळूण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी नुकतीच दुपारी भेट घेतली.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे
पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन, उद्या दुपारी ४ वाजता बैठक
पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन
राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
राज्यात सीएनजी होणार स्वस्त
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजीच्या व्हॅटमध्ये १०. ५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
हातखांबा अपघात महिला जागीच ठार
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखांबा येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन महिला ठार झाली आहे.
मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोठे विधान
उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.
पंतप्रधान मोदी दोन वर्षांनंतर आईच्या भेटीला!
भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली
राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा करू : टाेपे
राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.
जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक
रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज…
