01 ते 04 जुन 2020 या कालावधीत रत्नागिरी जिल्हा किनारपटटीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामस्थांना मदतीची आवश्यक असल्यास आपल्या तालुक्यातील खालील दिलेल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्ष
02352-226248/222233

तालुका नियंत्रण कक्ष
1. तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी
02352-223127
2. नगर परिषद रत्नागिरी
02352-225475
3. तहसीलदार कार्यालय लांजा
02351-230024
4. नगरपंचायत लांजा
02351-230129
5. तहसीलदार कार्यालय राजापूर
02353-222027
6. नगरपरिषद राजापूर
02353-222039
7. तहसीलदार कार्यालय संगमेश्वर
02354-260024
8. नगर पंचायत देवरुख
02354-240146
9. तहसीलदार कार्यालय चिपळूण
02355-252044
10. नगर परिषद चिपळूण
02355-261047
11. तहसीलदार कार्यालय खेड
02356-263031
12. नगरपंचायत खेड
02356-263024
13. तहसीलदार कार्यालय दापोली
02358-282036
14. नगरपंचायत दापोली
02358-282051
15. तहसीलदार कार्यालय गुहागर
02359-240237
16. नगरपंचायत गुहागर
02359-240256
17. तहसीलदार कार्यालय मंडणगड
02350-225236
18. नगरपंचायत मंडणगड
02350-225151