Category: टॉप न्यूज

दापोली नगरपंचायत शटर बंद का ?

कोरोनाच्या पर्वश्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करत सर्व कार्यालये सुरु आहेत. आज सोमवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसताना नगरपंचायत बंद का? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

दापोलीत आणखी एकाचा शॉक लागून मृत्यू

निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज त्याच्या दुरूस्तीचं काम करत होते.…

त्या रूग्णानेच दिला होता दापोलीचा पत्ता

'माय कोकण'नं कायम सत्य आणि अचूक बातमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रेक्षक आणि आमचे वाचक यानी या काळात आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. माय कोकणच्या माध्यामातून माहिती…

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू

कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची…

रविवारी रंगणार कंकणाकृती सूर्यग्रहण नाट्य!

सूर्याची आभा झाकली गेल्यानं भरदिवसा अंधार अर्थात रात्र झाल्याचा फिल देणारी ही घटना आहे. 1994 नंतर ज्यांचा जन्म झाला अशा सर्वांसाठी हा पहिला ग्रहणानुभव असेल कारण यापूर्वी अशाप्रकारचं ग्रहण 24…

रत्नागिरी जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 100

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 17 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 40 हजार 779 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची…

कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर…

अवघ्या 18 दिवसात 20% वार्षिक सरासरी पाऊस

रत्नागिरी तालुक्यात मौजे पंडयेवाडी येथे रस्त्यावर शिळ धरणाच्या पाईप लाईनकरीता रस्त्याच्या दोन मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले.