Category: टॉप न्यूज

रत्नागिरीत एका दिवसात 35 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 4 दापोलीत

आज सापडलेल्या 35 जणांमध्ये राजापूर येथील 1, कलंबणी मधील 4, रत्नागिरी मधील 15, कामथे येथील 10, लांजामध्ये 1 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.

दोन दिवसात सलून आणि जीम सुरू होणार

जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.

दाभोळ येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह !!!

दापोलीतील तालुक्यातील दाभोळ गावात दोन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. दहा नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकूण संख्या ४९४ वर.

हर्णै कोतवालावर १५ दिवसात कारवाई – समीर घारे

दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना १ लाख ६० हजार रूपये मिळालेत.…

MH CET परीक्षा पुढं ढकलली

महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19चा वाढता प्रादूर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात…