Category: टॉप न्यूज

राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा

राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली

गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत

महिला दिनानिमित्त अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलं असून महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत मिळणार असल्याची घोषणा केली आहे

महाराष्ट्र अर्थसंकल्प-२०२१

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला. ▪जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार ▪मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीत आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार ▪राज्यातील 11 परिचारिक प्रशिक्षण…

सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सिल्व्हर झोन ऑलिंम्पियाड परिक्षेत श्रीयान मेहता देशात प्रथम

परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत या शाळेचा श्रीयान सुजय मेहता या विद्यार्थ्यांने उल्लेखनिय यश मिळवले आहे.