Category: टॉप न्यूज

सावधान! पुन्हा लॉकडाऊन येत आहे

ऐकला नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय नाही : उद्धव ठाकरे मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण…

शिमग्यात पालखी घरोघरी नेणे शक्य, मात्र परवानगी आवश्यक : उदय सामंत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधाने शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडतंय कि काय असे वाटत असतानाच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

पंचायत समिती आवारातील घरकूल डेमो मार्गदर्शक ठरतील-आ. योगेश कदम

राज्य शासनाच्या महाआवास अभियान- ग्रामीण पंचायत समिती दापोली आवारामध्ये डेमो हाऊसचा पायाभरणी कार्यक्रम दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला

सानिया चव्हाणला मिस इंडियाचा किताब; रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

कलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्सोना डायव्हरसिटी फॅशन विक मिस इंडिया-२०२१ या स्पर्धेत चिपळूण येथील सानिया प्रशांत चव्हाण हिने मिस इंडिया ऑफ द विक हा किताबा पटकावला.

दापोलीच्या भोपणमधील 6 वर्षांची चिमुरडी बेपत्ता

दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.

संदिप देसाई यांनी पिशवीत सापडलेले दीड लाख रुपये केले दापोली पोलिसांच्या स्वाधिन

आजही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे दापोली मध्ये समोर आले असून सुमारे १ लाख ६० हजार रुपये असलेली पिशवी संदीप देसाई रा.तासगाव यांनी आज शनिवार रोजी दापोली पोलीस ठाण्यात जमा केली.

सुवर्णा पत्की यांची रायगडमध्ये बदली

रत्नागिरी – खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर खेडमधून बदली करण्यात आली आहे. खेड पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून त्या सतत चर्चेच्या केंद्र स्नानी राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं.…