दोन दिवसात सलून आणि जीम सुरू होणार
जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.
जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.
New web portal launched for the ease of online police complaints.
दापोलीतील तालुक्यातील दाभोळ गावात दोन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. दहा नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकूण संख्या ४९४ वर.
दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना १ लाख ६० हजार रूपये मिळालेत. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला घेराव घातला. यावेळी कोतवाल यांच्या विरोधात प्रंचड रोष जनतेच्या मनात दिसून येत होता.
महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19चा वाढता प्रादूर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने […]
कोरोनाच्या पर्वश्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करत सर्व कार्यालये सुरु आहेत. आज सोमवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसताना नगरपंचायत बंद का? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज […]
‘माय कोकण’नं कायम सत्य आणि अचूक बातमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रेक्षक आणि आमचे वाचक यानी या काळात आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. माय कोकणच्या माध्यामातून माहिती तुम्हाला सातत्यानं देण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहणार आहोत.
कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
copyright © | My Kokan