करोनानं देशात २४ तासांत घेतले १३४१ बळी! २ लाख ३४ हजार ६९२ नव्या बाधितांची नोंद!
काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे
काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे
कोरोनाच्या महामारीच्या काळात दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे
देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट पसरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक जलद आहे
रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या…
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मारुती…
दापोली : दाभोळ गावामध्ये बंद पडलेले रेशन दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत सुरू झाले नाहीत तर 1 मे रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता जावकर यांनी…
दापोली : अत्यावश्यक सेवा घरपोच मिळण्यासाठी दापोली शहरातील विभाग निहाय रिक्षाचालकांची नावं व त्यांचा संपर्क क्रमांक दापोली नगरपंचयतीनं जाहीर केला आहे. नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवांची गरज भासल्यास संबंधितांशी संपर्क करता…
दापोली : पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात शिवसेनेनं आणलेला ठराव 9 विरूद्ध 3 मतांनी मंजूर झाल्यानं सभापती रऊफ हजवानी यांना पायऊतार व्हावं लागत आहे. या अविश्वास ठरावाच्या बाजूनं शिवसेनेच्या 3 आणि…
रत्नागिरी : १५ दिवसांसाठी कडक कर्फ्यू लागू होताच बिनकामाचे फिरणाऱ्या हौशा-नवश्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे दिवसभरात 142 जणांची प्रशासनाने कोरोना तपासणी केली आहे. त्यापैकी…