रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत,
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली.
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस…
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११६नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.