Category: टॉप न्यूज

RBI चा आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास प्रतिबंध; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना प्रतिबंध घातला आहे.

“१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न ; लवकरच निर्णय जाहीर होणार”

राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती राज्याचे…

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने 'TP100' म्हणजेच 'टोटल प्रोटेक्शन मास्क'ची निर्मिती केली आहे.

करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे.

ओबीसी आरक्षण अन् भाजपचा एल्गार; फडणवीस,चंद्रकांत पाटीलसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

ना. अदिती तटकरे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांना लंडन स्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानित

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले,वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली

नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नैसर्गिक संकटात हानी होऊच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खेड मुंबके येथील मोहम्मद शम्सची सुरतमध्ये यशस्वी भरारी

सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून B.Tech. Mechanical Engineering या शाखेत…

ग्रामपंचायत पांगरी तर्फे गावात मोफत वृक्ष वाटप

संगमेश्वर : पर्यावरणाच्यादुष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीच्या महत्वकांक्षी संकल्पना समोर ठेऊन राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबिवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावात वृक्ष लागवडीवर जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे, असे सरपंच…