हिवताप कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.

विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज -मंत्री उदय सामंत

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक दिवस लांबणीवर

ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक कल

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे

वीस हजार एसटी कामगारांना पगारच नाही

गेल्या महिन्याभरापासून संपावर असलेल्या एस.टी. कामगारांच्या खात्यावर अखेर मंगळवारी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन जमा झाले.

एस.टी.कर्मचारी यांनी माणुसकीच्या भावनेतून संप मागे घ्यावा-अजित पवार

दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे
असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातुर येथे कार्यक्रमात व्यक्त केले.

म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; जितेंद्र आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.