Category: टॉप न्यूज

80 टक्के पदवीधर अद्याप बेरोजगार: रमेश कीर

रत्नागिरी:- मागील बारा वर्ष कोकण पदवीधर मतदार संघात जे आमदार कार्यरत आहेत, त्यांनी पदवीधरांसाठी काही ठोस केलेले नाही. त्यांना पदवीधरचे आमदार म्हणण्याऐवजी नुसतेच आमदार म्हणायला हवे असे आरोप मविआचे उमेदवार…

नारगोलीतील दोन जुळ्या बंधूंची शिक्षण क्षेत्रात उज्वल भरारी

दापोली : तालुक्यातील नारगोली गावचे रहिवाशी प्राथमिक शिक्षक राजेंद्र भिकू जाधव यांचे जुळे सुपुत्र – जय आणि विश्व जाधव या बंधूनी MHT-CET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे…

MHT CET परीक्षेत दापोली येथील शारदा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवित यश

दापोली : राज्यस्तरावरील MHT CET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत शारदा क्लासेस दापोलीमध्ये CET क्रॅश कोर्स केलेल्या यश देवघरकर याने MHT CET (PCB) मध्ये 99.51 percentile आणि…

दापोलीत 1284 विद्यार्थ्यांचे वाजत- गाजत स्वागत

दापोली : तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आज 1284 बालकांनी शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकलं. पहिलीच्या वर्गात श्री गणेशा करणार्‍या नवगतांचं ढोल ताशाच्या गजरात दापोली तालुक्यात ठीक ठीकाणी स्वागत करण्यात आले.…

साखळोली शाळेत वह्या व दप्तर वाटपाने सुरू झाले नवे शैक्षणिक वर्ष

दापोली (वार्ताहर) : आज १५ जून रोजी दापोली तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ या शाळेत आशिष रविकिरण बूरटे यांनी आजी ज्योती बुरटे यांचे स्मरणार्थ दप्तर तर साखळोली मुंबई ग्रामस्थ मंडळ यांचे…

आसूदमध्ये दरड कोसळण्याचा धोका

प्रशासनाने गंभीर पावलं उचलणं आवश्यक दापोली : तालुक्यातील आसूद येथील काजरेवाडीतील ग्रामस्थांची परिस्थितीत आठ वर्षांनी देखील सुधारलेली नाहीये. आजही त्यांना दरड कोसळण्याच्या दहशतीनं जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. विशेषतः…

अनिकेत पटवर्धन : राजकारणात यशस्वी झेप घेणारा तरुण चेहरा

रत्नागिरी : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण रत्नागिरीज…

रत्नागिरीतील आस्थाच्या मुलांनी केलं वृक्षारोपण

रत्नागिरी : शहरातील आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेच्या मुलांनी आज दिनांक 8 जुन रोजी परकार हॉस्पिटल समोरील जागेत इमारतीच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. यावेळी संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी आपण आपल्या…

35 वर्षीय पोलिसाचा हृदयविकारांनं धक्कादायक मृत्यू

रत्नागिरीः- 35 वर्षीय स्वप्निल जाधव यांचं रविवारी हृदयविकाराच्या झटक्यांना निधन झालं. ते संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांना तातडीने रत्नागिरी येथे हलवण्यात आलं तेथे प्राथमिक उपचार करुन…

दापोलीतील अशोक दाभिळकरसह चौघे निर्दोष

ॲड. स्वप्निल खोपकर यांचा जबरदस्त युक्तिवाद दापोली (प्रतिनिधी) : रामचंद्र आंबेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी अशोक दाभिळकर आणि इतर चौघां विरोधात दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ॲड. स्वप्निल…