पोलीस अधीक्षक कार्यालयात जागतिक महिला दिन विशेष पद्धतीने साजरा
रत्नागिरी: 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सरकारी महिला वकील आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. […]
रत्नागिरी: 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सरकारी महिला वकील आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. […]
सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मीरा-भाईंदर वसई विटा आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं.वि.सं कलम 363 अन्वये गुन्ह्यातील 03 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असल्याबाबत व त्यांचे वर्तमान स्थान हे “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली.
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय प्रमाणक संस्था म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी या महाविद्यालयास मानाचा आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झालं आहे. विद्यार्थ्यांच्या समाधानात वाढ ,आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव नोंदणी […]
खेड : २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रमामध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी […]
दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूनं 59 किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचं नाव उंचावलं […]
रत्नागिरी : 5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा 24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येते आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय […]
मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे येत्या ५ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या खेड […]
रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते. हा सोहळा गणेश […]
रत्नागिरी: डॉ. राजश्री देशपांडे यांची रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बी.एड.) प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून […]
राजापूर : सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. या अपघातामध्ये जखमी झालेले शशिकांत वरीसे यांचा […]
copyright © | My Kokan