जिल्ह्यात सरासरी 13.70 मिमी पावसाची नोंद..
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.70 मिमी तर एकूण 123.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.70 मिमी तर एकूण 123.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दापोली : समाजसेविका आणि दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक शेहनाज शरीफ काजी यांचा कर्करोगाशी असलेला लढा अखेर संपुष्टात आला. दापोलीतील आपल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी…
दापोली तालुक्यात नवशी फाटा येथे महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र दापोली पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत- म्हाप्रळ पूल आज दिनांक २७ जून २०२१ रोजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र मध्ये एज्युकेशनल हब असेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली दहा ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
लोटे नजिक विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या बोलेरो पीक अप पकडण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुळे चार गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहे . ना. सामंत यांचेमुळे दिलासा
कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे.