कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर
कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54.44 मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट
तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे
कोरोनाबाधितांची संख्येत आज घट झाली आहे
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गतील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे
मुसळधार, जाेरदार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात चार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असा नारा देत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघात वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे
शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर देण्यात आले
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.