Category: माय जिल्हा

आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची “पाहिजे आणि फरारी आरोपी शोध” संकल्पना

पाहिजे आणि फरारी आरोपी शोध' ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे

वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार

वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच 'रडार' बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.

सह्याद्री प्रतिष्ठानने राबविले कुंभवे गावी रक्तदान शिबिर, २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन

मुसळधार पडणाऱ्या पावसात मुंबई गोवा महामार्गाच्याचौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे

चिपळूणला पावसाने झोडपले;बाजारपेठेत पाणी मुख्याधिकारी अधिकऱ्यांसह पहाटे फिल्डवर

चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले

रत्नागिरी जिल्हयात १६ जुन २०२१ ते २० जुन २०२१ रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात १६ जुन २०२१ ते २० जुन २०२१ रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.