रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आ. रविंद्र वायकरांनी पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात
आ. रविंद्र वायकर यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज २५६ कोरोनाबाधितांची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किचीत कमी झाली आहे
दापोली अर्बन बँक पुरग्रस्तांना 7 टक्के व्याजदराने देणार कर्ज
दापोली अर्बन बँकेने कमी व्याजदराच्या पुनर्वसन कर्ज योजनाव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.
आंबा घाट दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर
अतिवृष्टीमुळे बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट अजून बंदच आहे.
चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे -खा. सुनील तटकरे
महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी नयन ससाणे आजपासून चिपळुणात
चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले एटीएम, बँक शाखा तात्काळ सुरु करा — जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील
खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे ८० कोटीचे नुकसान
महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
टोइंग व रिकव्हरी व्हॅनचे दर निश्चित!
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने टोइंग व्हॅन व रिकव्हरी व्हॅनकरिता भाडेदर निश्चित केले आहेत.
