Category: माय जिल्हा

विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे दुःखद निधन

रत्नागिरीचे सुपुत्र व विधानसभेचे माजी प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भास्कर शेट्ये यांचे शालेय…

भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला

दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या…

दापोलीतील जालगाव येथे दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू

दापोली : बहुविकलांग दिव्यांग (गतिमंद) मुलांच्या जीवनात आनंद फुलावा, त्यांना समाजप्रवाहात आणावे या सामाजिक जाणीवेतून दापोली शहराजवळ जालगाव येथे बहुविकलांग दिव्यांग (मतिमंद) मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. दापोलीतील व्यापारी…

चिपळूण पूरग्रस्त भागात अभाविप करणार महाआरोग्य अभियान

अभियानात ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण मधील पूरग्रस्त भागातील २०,००० पेक्षा अधिक नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे