दापोलीतील तरूणाचा पाळंदे येथे अपघाती मृत्यू
पुणे येथून फिरण्याकरिता आलेला लोकेश जांगिड या २७ वर्षीय तरुणाचा पाळंदे येथे अपघातात मृत्यू झाला.
पुणे येथून फिरण्याकरिता आलेला लोकेश जांगिड या २७ वर्षीय तरुणाचा पाळंदे येथे अपघातात मृत्यू झाला.
दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून उदयनगर परिसरातून निवडणूक…
कोविड विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाटयाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी
रत्नागिरी : ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन मुळे यांनी ओबोसी समाज बांधणी करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपला झंझावाती दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश सरचिटणीस आणि कोकण समन्वयक राजा राजपुरकर…
रत्नागिरी :- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस माजी…
प्रतिनिधी : दापोली – मंडणगड तालुका पेंशनर अससोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची पदाधिकारी निवडीची पहिली सभा नुकतीच दापोली येथील पेंशनर सभागृहात पार पडली. या सभेमध्ये दापोली मंडणगड तालुका पेंशनर अससोसिएशनच्या अध्यक्षपदी…
दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शादाब जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेने मौजे…
दापोली : दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदी (2022)दापोलीतील उदयोन्मुख व्यवसायिक व समाजसेवक अतुल गोंदकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी मयुरेश शेठ…
रत्नागिरी – शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या साळवी स्टॉप, नाचणे परिसरामध्ये आता भरपूर वर्दळ असते. महामार्ग आणि शहरातील विविध मार्गांचा तो चौक असून या परिसरात सध्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे लहान…
दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातुन जोग नदी वाहते, ही सायकल फेरी या नदीला समांतर रस्त्यावरुन…