Author: माय कोकण प्रतिनिधी

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत!

न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.१ ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध केलेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला सध्या अल्प प्रतिसाद; चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध के लेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

अकरावीची CET २१ ऑगस्टला ऑफलाईन होणार

शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्‍चित करण्यात आला आहे

ठाण्यात चेंबूरची पुनरावृत्ती! घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

मुंबईसह उपनगरात पावसाने जोर धरला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.

मुख्‍यमंत्री स्‍वत: कार चालवत पंढरपूरच्‍या दिशेने रवाना

उद्धव ठाकरे हे रस्‍ते मार्गानेच पंढरपूरला रवाना झाले. मागील वर्षी प्रमाणे ते स्‍वत:चालवत पंढरपूरला रवाना झाले

नवभारत छात्रालयतर्फे गिम्हवणे येथे रोपांचे मोफत वाटप

कुणबी सेवा संघाचा नवभारत छात्रालय परिवार आणि कृषि महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील दुबळेवाडी येथे विविध प्रकारच्या रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले

जगावरचं कोरोनाचं संकट लवकर दूर कर, सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी आनंदी ठेव_– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं-

आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.