चिपळूणच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके
ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके सोमवारी चिपळूणला रवाना करण्यात आली
ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके सोमवारी चिपळूणला रवाना करण्यात आली
अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेड ला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.
रिझर्व बँकेकडून नुकतीच सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पाच हजार कोटीचे पँकेज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे.
सरकारकडून नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एटीएममधून पैसे काढणे 1 ऑगस्टपासून महागणार आहे.
प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी
महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे