Author: माय कोकण प्रतिनिधी

राज्य प्रशासनात फेरबदल; १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई – एकीकडे राज्यात करोनापाठोपाठ अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक संकटं उभी असताना स्थानिक पातळीवर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी असणं ही नितांत गरजेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ठाकरे सरकारचा आदेश

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

पुण्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली.

मंत्र्याच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे -केंद्रीय मंत्री नारायण राणे

महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतले होते

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे; हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा!

हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत सुरु; मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही _ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे