शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता
रत्नागिरी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला.…
रत्नागिरी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला.…
सख्लोली शिवाजीनगर रस्त्यावर बिबट्याने १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून प्रवास करणारे ऋषभ दाभोळकर राहणार असोंड व अमर लांजेकर राहणार शिवाजीनगर यांच्यावर पाठलाग करत हल्ला केला यामध्ये…
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण,…
भारतीय अब्जाधीश, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या…
विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने…
मुंबई : कोकणाची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला…
सुधीर तलाठी यांची उपाध्यक्षपदी निवड राकेश कोटिया यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राकेश कोटिया यांनी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कायमच प्रयत्न केले आहेत. सहकार क्षेत्रात श्री गोपाळकृष्ण…
दापोली : मुंबई दादर येथे दापोलीतील मुंबईवासिय शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे तब्बल ७ वर्षानंतर एकत्र आले. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…
स्नेहदीप दापोली संचलित इं. वा. बडे कर्णबधिर विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन १२ जुलै २०२२ रोजी खुप ऊत्साहात साजरा करणेत आला.