Author: माय कोकण टीम

तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार एकाला बेड्या, मोठे रॅकेट असल्याचा संशय

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. आय…

उंबर्ले विद्यालयात विद्यार्थिनींनी केले अध्यापनाचे कार्य

दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूलची म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले येथे मुख्याध्यापक सतीश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून…

दापोलीत निघाली आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी सायकल फेरी

दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते.…

दापोलीच्या कृषी सह्याद्री गटाने सादर केले खव्याचे मोदक आणि बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक.

कुडाळ : दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव गावामध्ये दापोलीतील कृषी महाविद्यालयाच्या कृषी सह्याद्री गटामार्फत रावे अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या कृती नुसार खव्याचे मोदक आणि बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक…

दापोलीत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद

हवामान विभागाची माहिती रत्नागिरी : राज्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सामान्यांचं जनजीवन या पावसामुळं जरी विस्कळीत झालं असलं तरी शेतकरी वर्गात मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.…

दापोलीत कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल

दापोली :- दापोली तालुक्यातील टाळसुरे तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर कोयतीने वार करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वा. पडली. अमोल थोरे असे…

आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत १० सप्टेंबरला सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लब आणि जेसीआय दापोलीचा उपक्रम दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक…

ए .जी. हायस्कूल येथे ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार

दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी.हायस्कूल येथे नुकताच शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक एस.डी.…

दापोलीच्या संख्या पोवार यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दापोली : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती खा. शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्या. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील…

लाठीचार्जची चौकशी व्हावी, रत्नागिरी राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची चौकशी व्हावी, अशी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, जालन्यात अंतरवाली…